तुम्हाला देखील इंस्टाग्रामवर रील्स बघायला आवडते का?
(फोटो सौजन्य – Pinterest)
इंस्टाग्रामवरील व्हायरल रील्स पाहण्यासाठी तुम्ही एक सीक्रेट फीचर वापरू शकता.
(फोटो सौजन्य – Pinterest)
सीक्रेट फीचरच्या मदतीने तुम्ही कोणत्याही इंस्टाग्राम पेजवरील व्हायरल रील्स पाहू शकता.
(फोटो सौजन्य – Pinterest)
सर्वात आधी इंस्टाग्राम ओपन करा आणि कोणत्याही प्रोफाईलवर क्लिक करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आता त्या प्रोफाईलमधील रील्स सेक्शनवर जा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
रील्स आयकॉनच्या बाजूला तुम्हाला ड्रॉपडाऊन आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आता तुम्हाला लेटेस्ट आणि मोस्ट व्ह्यु असे पर्याय दिसतील, यापैकी मोस्ट व्ह्यु पर्याय निवडा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आता त्या पेजवरील सर्वाधिक व्हायरल रील्स तुम्हाला वरच्या बाजूला दिसू लागतील.
(फोटो सौजन्य – Pinterest)