नंबर Save न करता पाठवा मेसेज

Science technology

19 November 2025

Author:  शिल्पा आपटे

WhatsApp जगभरात मोठ्या प्रमाणात वापरले जाते, अनेक फीचर्स येतात

व्हॉट्सएप

Picture Credit:  Unsplash

नंबर save न करताही तुम्ही WhatsApp message पाठवू शकता

ट्रिक वापरा

Picture Credit: Unsplash

तो नंबर सगळ्यात आधी स्वत: किंवा दुसऱ्यांना पाठवा

स्टेप 1

Picture Credit: Unsplash

नंतर त्या नंबरवर क्लिक करा, कॉलिंग आणि मेसेजिंग पर्याय दिसतील

स्टेप 2

Picture Credit: Unsplash

आता त्या नंबरवर मेसेज किंवा कॉल करू शकता

स्टेप 3

Picture Credit: Unsplash

मात्र, त्यासाठी दोन्ही नंबरवर WhatsApp असणं आवश्यक आहे

स्टेप 4

Picture Credit: Unsplash

link create करूनही मेसेज करू शकता, https://wa.me/<number> लिहावे

स्टेप 5

Picture Credit: Unsplash