Smartwatch मधील SpO2 फीचर किती उपयोगी?

Science Technology

05 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

SpO2 म्हणजे काय?

हे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण दर्शवणारे मोजमाप आहे.

Picture Credit:  pinterest

कसे मोजले जाते?

Smartwatch सेन्सर्सच्या मदतीने अंदाजे रीडिंग देते.

Picture Credit:  pinterest

आरोग्याशी संबंधित बदलांवर लक्ष ठेवण्यास मदत होते.

दैनंदिन ट्रॅकिंगसाठी उपयुक्त

Picture Credit:  pinterest

वर्कआउटदरम्यान शरीराची प्रतिक्रिया समजण्यास मदत होऊ शकते.

फिटनेसप्रेमींसाठी फायदेशीर

Picture Credit:  pinterest

काही घड्याळे झोपेतही SpO2 ट्रॅक करतात.

झोपेचे निरीक्षण

Picture Credit:  pinterest

रीडिंगवर घड्याळाची फिटिंग आणि हालचालींचा परिणाम होऊ शकतो.

नेहमी 100% अचूक नसते

Picture Credit:  pinterest

Smartwatch चे रीडिंग हे फक्त मार्गदर्शक स्वरूपाचे असते.

वैद्यकीय उपकरणाचा पर्याय नाही

Picture Credit:  pinterest

Continuous Monitoring वापरल्यास बॅटरी लवकर संपू शकते.

सतत ट्रॅकिंगचा परिणाम

Picture Credit:  pinterest

SpO2 फीचर आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी उपयुक्त आहे, पण वैद्यकीय निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा आहे.

तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

Picture Credit:  pinterest