कोणत्या सजीव गोष्टीला जिवंत राहण्यासाठी पाण्याची गरज असते.
Picture Credit: Pinterest
मुबलक प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीराचे आरोग्य उत्तम राहते.
मात्र, निरोगी राहण्यासाठी किती पाणी प्यायले पाहिजे त्याबद्दल जाणून घेऊयात.
शरीरातील पाणी संतुलित राहण्यासाठी रोज किमान 8-10 ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे.
उठल्यावर लगेच 1 ग्लास पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि मेटाबॉलिझम सुधारतो.
जेवणापूर्वी 10-15 मिनिटे पाणी पिणं पचनास मदत करतं.
उन्हाळा किंवा गरम हवामानात अधिक पाणी प्यायल्यास उष्णतेपासून बचाव होतो.