वयानुसार शरीरातील ब्लड शुगरची लेव्हल बदलते, ती किती असावी जाणून घ्या

Written By: Shilpa Apte

Source: iStock

साधारणपणे रिकाम्या पोटी 70-110 mg/dl आणि जेवणानंतर 2 तासांनी 140 ml/dl पेक्षा कमी असावी असं सांगितलं जातं.

ब्लड शुगर

सकाळी रिकाम्या पोटी शुगर लेव्हल 70 ते 110 ml/dl जेवणाआधी, 70-130 ml/dl, आणि जेवणानंतर 2 तासांनी 180 ml/dl पेक्षा कमी असावी. 

20 ते 40 व्या वर्षी

रिकाम्या पोटी 80-120 mn/dl खाण्यापूर्वी, 80 ते 140 ml/dl तर जेवणानंतर 2 तासांनी 160 ml/dl पेक्षा कमी असावी 

40 ते 60 वर्षापर्यंत

1 ते 19 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये रिकाम्या पोटी 80-120 ml/dl आणि जेवणानंतर 140 ml/dl पेक्षाही कमी शुगर लेव्हल असावी 

मुलांमध्ये (1 ते 19 वर्ष)

उपाशी पोटी प्रेग्नंट महिलेची शुगर लेव्हल 95 ml/dl किंवा त्यापेक्षाही कमी असावी तर जेवणानंतर 2 तासांनी 120 ml/dl पेक्षा कमी असावी

प्रेग्नंट महिला

डायबिटीज असलेल्या प्रेग्नंट महिलेची शुगर लेव्हल रिकाम्या पोटी 95 ml/dl आणि जेवणानंतर 1 तासाने 140 ml/dl पेक्षाही कमी असावी

डायबिटीज असल्यास

ही माहिती सर्वसाधारण आहे. त्यामुळे तुम्हाला कोणताही आजार असल्यास, किंवा समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. 

लक्षात ठेवा

पुरूषांच्या नसांमध्ये जबरदस्त ताकद आणतात ही 3 पानं