सध्या प्रत्येक जण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे.
Picture Credit: Pexels
जेव्हा एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडते तेव्हा त्यांच्या मालमत्तेसाठी वारसदार ठरवला जातो.
मात्र, आता तुम्ही सोशल मीडियावर सुद्धा तुमचा वारसदार ठरवू शकता.
सोशल मीडिया कंपन्यांकडून लेगसी कॉन्टॅक्ट किंवा इनॅक्टिव्ह अकाउंट मॅनेजचे पर्याय उपलब्ध असेल.
Facebook वर एखादी व्यक्ती एखाद्या जवळच्या व्यक्तीस Legacy Contact मध्ये समाविष्ट करू शकते.
या कॉन्टॅक्ट मध्ये ॲड झालेली व्यक्ती मृत व्यक्तीचे अकाऊंट मेमोरियलाइज करू शकते.
या फिचरद्वारे तुम्ही हे जग सोडल्यानंतर तुमचे अकाऊंट कोण हँडल करेल हे ठरवू शकता.
हा लेगसी फीचर इंस्टाग्राम, फेसबुक आणि गुगल सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे