जॉब इंटरव्ह्यू दरम्यान तुम्हाला अनेक प्रश्न विचारली जातात.
Picture Credit: Pinterest
चला जाणून घेऊयात इंटरव्ह्यूत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही कशी द्याल?
उत्तर देण्याआधी interviewer चा प्रश्न पूर्ण ऐका आणि त्याचा अर्थ नीट समजून घ्या. घाईघाईत उत्तर देऊ नका.
बोलताना नजर समोर ठेवा, स्मितहास्य ठेवा आणि आवाजात आत्मविश्वास ठेवा.
लांबलचक उत्तर न देता मुद्देसूद, थेट आणि समजण्यास सोपे उत्तर द्या.
तुमच्या कामाच्या अनुभवांबाबत किंवा कौशल्यांबाबत बोलताना ठोस उदाहरणे द्या.
पूर्वीच्या नोकरीबद्दल किंवा सहकाऱ्यांबद्दल नकारात्मक बोलू नका. नेहमी नवीन शिकण्याची तयारी ठेवा.
Interview झाल्यानंतर “Thank you for the opportunity” किंवा “It was nice talking to you” असं बोला.