Published Jan 10, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
गाजर, कोबी, सिमला मिरची, पापड, पोहे, मैदा, कॉर्नफ्लॉवर,
आलं लसूण पेस्ट, मिरपूड, मीठ, तेल हे साहित्य घ्यावे
सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्या, पोहे, पापड, मैदा,कॉर्नफ्लॉवर, आलं-लसूण पेस्ट, मीठ मिक्स करा
मिश्रण एकत्र करा, सैल असल्यास त्यात थोडा पापडाचा चुरा घाला, छोटे छोटे गोळे तयार करा
एका कढईत तेल गरम करा, त्यात हे बॉल्स गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या
सिमला मिरची, हिरवी मिरची, आलं-लसूणसोबत सोया सॉस, चिली सॉस आणि टोमॅटो सॉस घालून मिक्स करा
क्रिस्पी मंच्युरियन बॉल्स या सॉसमध्ये मिक्स करा, आणि स्नॅक्स म्हणून सॉसशिवाय सर्व्ह करा.