Huawei चे नवीन ईयरबड्स लाँच

Science Technology

20 June 2026

Author:  हर्षदा जाधव

Huawei FreeBuds 7i

टेक कंपनी हुआवेने भारतात Huawei FreeBuds 7i लाँच केले आहेत.

Picture Credit:  pinterest

प्रिमियम सेगमेंट

कंपनीचे नवीन ईअरबड्स प्रिमियम सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आले आहेत. 

Picture Credit:  pinterest

नवीन ईअरबड्स

यामध्ये कंपनीने इंटेलिजेंट डायनमिक ANC 4.0 दिले आहे. 

Picture Credit:  pinterest

ईअरबड्समध्ये आजूबाजूच्या आवाजाच्या हिशोबाने नॉइस कँसलेशन लेवल अ‍ॅडजस्ट केले जाते. 

नॉइस कँसलेशन

Picture Credit:  pinterest

ब्लॅक, व्हाइट आणि पिंक कलर ऑप्शनमध्ये ईअरबड्स उपलब्ध आहेत. 

कलर ऑप्शन

Picture Credit:  pinterest

13,999 रुपयांच्या किंमतीत कंपनीने नवीन ईअरबड्स लाँच केले आहेत. 

ईअरबड्सची किंमत

Picture Credit:  pinterest

ग्राहक ऑफरसह हे डिव्हाईस 8,799 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकतात. 

ऑफर आणि डिस्काऊंट

Picture Credit:  pinterest

यासोबतच कंपनीने फ्रीबड्स SE 4 ANC ईअरबड्स देखील लाँच केले. 

नवे ईअरबड्स

Picture Credit:  pinterest