डिस्काऊंटसह खरेदी करा गुगल पिक्सेल 10 

Science Technology

25 February 2026

Author:  हर्षदा जाधव

गुगल पिक्सेल 10 भारतात 79,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. 

लाँच किंमत

Picture Credit: Pinterest

डिस्काऊंट ऑफर

स्मार्टफोनच्या खरेदीवर 13 हजार रुपयांचे डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. 

Picture Credit: Pinterest

ही जबरदस्त ऑफर ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे. 

अ‍ॅमेझॉन प्लॅटफॉर्म 

Picture Credit: Pinterest

अ‍ॅमेझॉनवर पिक्सेल 10 (फ्रोस्ट, 12GB+256GB) ची किंमत अत्यंत कमी झाली आहे. 

गुगल पिक्सेल 10

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोनचे हे व्हेरिअंट आता अ‍ॅमेझॉनवर 69,848 रुपयांत उपलब्ध आहे. 

स्मार्टफोन व्हेरिअंट 

\Picture Credit: Pinterest

डिस्काउंटसोबत, कॅशबॅक आणि बँक ऑफर्स देखील दिल्या आहेत.

बँक ऑफर्स

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोनच्या खरेदीवर आणखी 3 हजार रुपयांची सूट दिली जाणार आहे. 

3 हजारांची सूट

Picture Credit: Pinterest

गुगल पिक्सेल 10 खरेदी करण्याची हीच सुवर्णसंधी आहे. 

खरेदीची सुवर्णसंधी 

Picture Credit: Pinterest