Samsung Galaxy S24 Ultra 5G खरेदी करण्याची योग्य संधी आता आली आहे
Picture Credit: Pinterest
Samsung Galaxy S24 Ultra 5G स्मार्टफोन सॅमसंग स्टोअरवर 1,19,900 रुपयांत उपलब्ध आहे
Picture Credit: Pinterest
फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट मिळत आहे
Picture Credit: Pinterest
फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 98,800 रुपयांत उपलब्ध आहे
Picture Credit: Pinterest
Samsung Galaxy S24 Ultra 5G च्या खरेदीवर ग्राहक 21,199 रुपयांची बचत करू शकतात
Picture Credit: Pinterest
ही किंमत टाइटेनियम ब्लॅक, 256GB स्टोरेज आणि 12GB रॅम व्हेरिअंटसाठी आहे
Picture Credit: Pinterest
फ्लिपकार्ट अॅक्सिस किंवा एसबीआय क्रेडिट कार्ड वापरून आणखी 4 हजारांची सूट मिळणार आहे
Picture Credit: Pinterest
ग्राहक हे डिव्हाईस ईएमआय आणि नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करू शकतात
Picture Credit: Pinterest