निळ्या साडीतील निळवंती! 

Entertainment

14 October, 2025

Author: दिवेश चव्हाण

अभिनेत्री हुमा कुरेशी सध्या चर्चेत आहे.

हुमा कुरेशी 

Picture Credit: Pinterest

तिचे निखळ सौंदर्य चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. 

सौंदर्य 

Picture Credit: Pinterest

तिने निळ्या रंगाची जाळीदार साडी परिधान केली आहे. 

लुक 

Picture Credit: Pinterest

तिच्या कानात आणि गळ्यामध्ये सुंदर असे सुशोभित दागिने आहेत.

दागिने 

Picture Credit: Pinterest

तिने कॅप्शनमध्ये मनीष मल्होत्राच्या या स्पेशल डिझाईनचे कौतुक केले आहे आणि best night everrrrr असे नमूद केले आहे.

कॅप्शन 

Picture Credit: Pinterest

तिचे हे निखळ सौंदर्य पाहून चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केले आहेत.

कमेंट्स

Picture Credit: Pinterest