Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
भारतात उन्हाळा प्रचंड वाढला आहे.
एप्रिल आणि मे महिन्यात भारतातील लोकं उन्हामुळे हैराण होतात.
अनेक ठिकाणी उष्माघातामुळे लोकांचा मृत्यू देखील होत आहे.
वाढत्या उन्हामुळे लोकं आजारी पडत आहेत.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपले शरीर किती उष्णता सहन करू शकते?
वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार, आपले शरीर ४२.३ अंश सेल्सिअस तापमान सहन करू शकते.
तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले तर लोकं आजारी पडू शकतं.