शिव ठाकरेने शेअर केले नवे फोटो

Written By: Harshada Jadhav

Source: Pinterest

महाराष्ट्राचा मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे नेहमीच चर्चेत असतो. 

शिव ठाकरे

शिव ठाकरे त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सतत काही ना काही शेअर करत असतो.

इंस्टाग्राम 

आता देखील शिवने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नवीन फोटो शेअर केले आहेत.

फोटो 

या नवीन फोटोंमध्ये शिवचा लूक नेहमीप्रमाणेच डॅशिंग दिसत आहे. 

डॅशिंग 

अनेक चाहत्यांनी शिवच्या फोटोंवर कमेंट देखील केली आहे. 

कमेंट 

शिवने २०१७ मध्ये एमटीव्ही रिअ‍ॅलिटी शो 'रोडीज रायझिंग' द्वारे कारकिर्दीची सुरुवात केली. 

कारकिर्द

यानंतर तो 'बिग-बॉस' आणि खतरो के खिलाडीमध्ये देखील दिसला होता. 

बिग-बॉस

शिव त्याच्या स्पष्टवक्त्या शैलीसाठी देखील ओळखला जातो.

शिव