हल्ली प्रत्येकजण त्यांच्या घरी प्राणी पाळतात
Picture Credit: pinterest
प्राण्यांमुळे माणसांना एकटेपणा जाणवत नाही
प्राणी घराची राखण करतात
मात्र असा एक प्राणी ज्याला माणूस पाळू शकत नाही
लांडगा असा एक प्राणी आहे ज्याला माणूस कधीही पाळू शकत नाही
या प्राण्याच्या स्वभावामुळे त्याला पाळलं जाऊ शकत नाही
हा प्राणी मासांहारी असून सर्वात वेगवान शिकारीसाठी ओळखला जातो
कायदा देखील या प्राण्यांना पाळण्याची परवानगी देत नाही