स्किनच्या गंभीर समस्या

Life style

19 November 2025

Author:  शिल्पा आपटे

नवरा-बायकोच्या गोष्टी एकमेकांना माहिती असतात

प्रेमाचं नातं

Picture Credit:  FREEPIK

मात्र, त्यांची एक सवय आरोग्यासाठी गंभीर समस्या ठरू शकते

गंभीर सवयी

Picture Credit: FREEPIK

नवरा-बायकोने एकमेकांचे टॉवेल वापरणे बंद करावे

टॉवेल वापरणे

Picture Credit: FREEPIK

बॅक्टेरिया, बुरशीचं प्रमाण वाढतं, टॉवेलमधील ओलावा हे आरोग्यासाठी घातक

आरोग्यासाठी घातक

Picture Credit: FREEPIK

प्रत्येकाच्या स्किनचा टाइप वेगळा असतो. त्यामुळे संसर्ग होऊ शकतो

स्किनवर परिणाम

Picture Credit: FREEPIK

पुरळ, खाज, फोडं येणं, लाल चट्टे उठणं, या समस्या निर्माण होातत

समस्या

Picture Credit: FREEPIK

एकाला स्किनची समस्या उद्भवल्यास दुसऱ्यालाही उद्भवू शकते

संसर्ग

Picture Credit: FREEPIK