EV चा जमाना असताना Hybrid Cars पुन्हा का वाढत आहेत? चला जाणून घेऊया यामागचे कारणं!
Picture Credit: Pinterest
पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटार अशी दोन्ही मिळून कार चालते.
Picture Credit: Pinterest
Hybrid cars मध्ये charging ची गरज नसते. त्यामुळे लांबचा प्रवास आणि शहरातील ड्रायव्हिंग दोन्हीसाठी सोपं होतं.
Picture Credit: Pinterest
Hybrid मध्ये engine आणि electric motor मिळून काम करतात. त्यामुळे मायलेज जास्त मिळतो आणि गाडी आरामशीर चालवू शकतो.
Picture Credit: Pinterest
शहरातील ट्रॅफिकमध्ये hybrids 20–30 kmpl पर्यंत मायलेज देतात. त्यामुळे fuel cost कमी होते.
Picture Credit: Pinterest
चार्जिंग स्टेशन अजून सर्वत्र उपलब्ध नाहीत. त्यामुळे EV पेक्षा Hybrid practical वाटतात.
\Picture Credit: Pinterest
Highway वर petrol engine support मिळतो. त्यामुळे range anxiety राहत नाही.
Picture Credit: Pinterest
Hybrid कार्स शहरातील ट्रॅफिकमध्ये इलेक्ट्रिक मोड वापरून आरामदायक प्रवास होतो.
Picture Credit: Pinterest
काही देशांमध्ये इंधनाच्या किंमतील वाढ आणि मागणीमुळे hybrids ची मागणी वाढली आहे.
Picture Credit: Pinterest
Hybrid म्हणजे EV आणि पेट्रोल मधला परिपूर्ण समतोल. व्यावहारिक, कार्यक्षम आणि वापरण्यास सोपे.
Picture Credit: Pinterest