Hyundai च्या टॉप 5 बेस्ट सेलिंग कार

Automobile

15 December 2025

Author:  मयुर नवले

भारतीय ऑटो बाजारात अनेक विदेशी ऑटो कंपन्या आहेत.

भारतीय ऑटो बाजार

Image Source: Pinterest 

ह्युंदाई मोटर्स ही त्यातीलच एक आघाडीची ऑटो कंपनी.

ह्युंदाई

जाणून घ्या कंपनीच्या टॉप 5 बेस्ट सेलिंग कार.

टॉप 5 कार 

Hyundai Creta ही कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. जिचे नोव्हेंबरमध्ये 17,344 युनिट्स विकले.

ह्युंदाई क्रेटा 

नोव्हेंबर 2025 मध्ये व्हेन्यूच्या 11,645 युनिट्सची विक्री झाली.

ह्युंदाई व्हेन्यू 

नोव्हेंबरमध्ये या कारचे 5,731 युनिट्स विकले गेले.

ह्युंदाई ऑरा

नोव्हेंबरमध्ये या कारचे 5,705 युनिट्स विकले गेले.

ह्युंदाई एक्स्टर 

ह्युंदाई ग्रँड आय10 ची नोव्हेंबर मधील विक्री 4559 इतकी होती.

ह्युंदाई ग्रँड आय10