अपडेटेड क्रेटा समर एडिशन १.५ लिटर नॅचरली ऍस्पिरेटेड पेट्रोल, १.५ लिटर डिझेल इंजिन आहे.
Picture Credit: Pinterest
बेस मॉडेलनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या EX ट्रिममध्ये कीलेस एंट्री आणि...
Picture Credit: Pinterest
पुश-बटन स्टार्ट-स्टॉपची सुविधा.
Picture Credit: Pinterest
एलईडी हेडलाइट्स आणि डे-टाइम रनिंग लॅम्प्स, एलईडी टेललॅम्प्स, एलईडी टर्न इंजिकेटर्स, सनशेड
Picture Credit: Pinterest
ड्युअल-टोन कव्हर्ससह १६ इंची स्टील व्हील्स आणि रिअल कॅमेरा सारखी वैशिष्ट्ये.
Picture Credit: Pinterest
SX प्रिमियम व्हेरिएंटमध्ये आता ३६० डिग्री कॅमेरा, ब्लाइंड-स्पॉट मॉनिटरिंग आणि फ्रंट पार्किंग सेन्सर्स.
\Picture Credit: Pinterest
क्रेटा समर एडिशन 115hp/114Nm क्षमतेच्या १.५ लिटर पेट्रोल इंजिन किंवा 116hp/250Nm क्षमतेच्या १.५ लिटर डिझेल इंजिनच्या पर्यायांसह येते.
Picture Credit: Pinterest