Smartphoneच्या युगातही या 10 जुन्या Tech Gadgets चा बोलबाला!

Science Technology

20 August 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Smartphone असूनही काही जण अजूनही Nokiaसारखे Keypad फोन कॉलिंगसाठी वापरतात.

Nokia Keypad Phone

Picture Credit: Pinterest

मोबाइलच्या युगातही रेडिओ बातम्या, संगीत आणि मनोरंजनासाठी वापरला जातो.

FM/AM Radio

Picture Credit: Pinterest

OTT आणि Streamingच्या काळातही काही घरांमध्ये CD/DVD Player अजूनही दिसतो.

CD/DVD Player

Picture Credit: Pinterest

जुना जाड TV आता दुर्मीळ आहे, पण काही ठिकाणी त्याचा वापर सुरू आहे.

CRT TV

Picture Credit: Pinterest

Bluetooth Earbuds लोकप्रिय असले तरी चार्जिंगची चिंता नसल्याने Wired Earphones आजही वापरले जातात.

Wired Earphones

Picture Credit: Pinterest

आज प्रत्येक फोनमध्ये Camera आहे; तरी जुन्या Digital Camerasचा वापर काही लोक अजूनही करतात.

Digital Camera

Picture Credit: Pinterest

Printerचं तंत्रज्ञान अनेक वर्षांपासून वापरात आहे आणि ऑफिस, घर व शाळांमध्ये आजही गरजेचं आहे.

Inkjet आणि Laser Printer

Picture Credit: Pinterest

Cloud Storage असूनही फोटो, डॉक्युमेंट्स आणि इतर फाइल्स पटकन ट्रान्सफर करण्यासाठी USB Drive अजूनही उपयोगी ठरतो.

USB Flash Drive

Picture Credit: Pinterest

Wireless Accessories असूनही Desktop PC आणि ऑफिसच्या कामासाठी Wired Keyboard आणि Mouse अजूनही मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.

Wired Keyboard & Mouse

Picture Credit: Pinterest

नवीन Technology आली तरी विश्वासार्हता आणि सोपेपणामुळे ही जुनी साधनं आजही टिकून आहेत. यापैकी कोणती Tech तुम्ही अजून वापरता?

2000sची Tech अजूनही जिवंत!

Picture Credit: Pinterest