फ्रिजमधील बर्फ गायब करणारे तंत्रज्ञान! काय आहे No Frost Technology?

Science & Technology 

13 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

No Frost म्हणजे फ्रिजमध्ये बर्फाचा थर साचू न देणारे तंत्रज्ञान. यामुळे फ्रीजरमध्ये वारंवार बर्फ काढण्याची गरज भासत नाही.

काय आहे No Frost Technology?

Picture Credit:pinterest

या तंत्रज्ञानात फ्रिजमधील थंड हवा फॅनच्या मदतीने वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये पोहोचवली जाते. त्यामुळे तापमान समान राखण्यास मदत होते.

कसे काम करते हे तंत्रज्ञान?

Picture Credit:pinterest

फ्रिजमधील Evaporator कॉइल्स उष्णता शोषून घेतात आणि हवा थंड करतात. या प्रक्रियेमुळे फ्रिजमधील तापमान नियंत्रित राहते.

Evaporator ची भूमिका

Picture Credit:pinterest

हवेतील ओलावा Evaporator वर गोठू शकतो. मात्र, No Frost फ्रिजमध्ये ठरावीक वेळाने Defrost Cycle सुरू होते आणि हा बर्फ वितळवला जातो.

बर्फ तयार होण्यापासून बचाव कसा?

Picture Credit:pinterest

या प्रक्रियेत Defrost Heater कॉइल्सवरील बर्फ वितळवतो. वितळलेले पाणी ड्रेनमधून बाहेर जाऊन ट्रेमध्ये जमा होते आणि नंतर त्याचे बाष्पीभवन होते.

Defrost Heater चे काम

Picture Credit:pinterest

फॅन थंड हवा संपूर्ण फ्रिजमध्ये फिरवतो. त्यामुळे पदार्थांचे तापमान टिकवण्यास मदत होते आणि एका ठिकाणी जास्त बर्फ साचण्याची शक्यता कमी होते.

फ्रिजमधील फॅन का महत्त्वाचा?

Picture Credit:pinterest

– वारंवार बर्फ काढण्याची गरज नाही. – फ्रिजची स्वच्छता राखणे सोपे. – थंड हवेचे समान वितरण. – फ्रीजरमध्ये अधिक सोयीस्कर स्टोरेज.

No Frost चे फायदे

Picture Credit:pinterest

No Frost फ्रिजमध्ये फॅन आणि हीटरसारखे अतिरिक्त घटक असतात. त्यामुळे वीज वापर आणि दुरुस्तीचा खर्च मॉडेलनुसार बदलू शकतो.

काही मर्यादाही आहेत!

Picture Credit:pinterest