Written By: Shilpa Apte
Source: yandex, FREEPIK, Pinterest
ice फेशियल केल्याने त्वचेची छिद्र ओपन होतात, त्यामुळे चेहऱ्यावरील मळ, धूळ बाहेर पडते, ग्लो होते स्किन
सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर सूज असेल, तर Ice फेशियलने खूप फायदा होतो, चेहऱ्याचा puffiness, लालसरपणा कमी होतो
नियमितपणे Ice फेशियल केल्यास डार्क सर्कल आणि सूज कमी होते, ब्लड सर्कुलेशन वाढल्याने स्किन फ्रेश दिसते
जास्त प्रमाणात असलेले स्किनवरील ऑइल हटवण्यासाठी फायदेशीर, पिंपल्सचं प्रमाण कमी होते, आठवड्यातून 2-3 वेळा करावे
स्किन टॅनिंग कमी कऱण्यासाठीही उपयुक्त, उन्हात जात असाल तर Ice फेशियल नक्की करावे, फायदा होतो
Ice वॉटर फेशियलमुळे स्किन टाइट होते, एजिंगची लक्षणं की होतात, young लूक देतात
एका बाउलमध्ये बर्फ घ्यावा, तो वितळल्यावर त्या पाण्यत काही सेकंद चेहरा बुडवून ठेवा. 3 ते 4 वेळा ही प्रक्रिया करावी.