साईड इनकमसाठी भन्नाट फंडे

Life style

4 August, 2025

Author:  हर्षदा जाधव

तुम्ही तुमची नोकरी आणि व्यवसाय सांभाळून साईड ईनकम करू शकता

साईड ईनकम

Picture Credit: Pinterest

तुमच्याकडे घर, दुकान किंवा एखादी कमर्शियल जागा असेल तर ती भाड्याने द्या

भाड्याने जागा 

Picture Credit: Pinterest

सोशल मीडियावर प्रोडक्टच्या लिंक शेअर करा, कोणी त्या लिंकद्वारे खरेदी केल्यास तुम्हाला कमिशन मिळेल

प्रोडक्ट लिंक

Picture Credit: Pinterest

जर तुम्हाला अ‍ॅप्स आणि वेबसाईट तयार करता येत असेल तर तुमच्या या स्किलचा वापर करा

वेबसाईट बनवा

Picture Credit: Pinterest

दीर्घ काळासाठी SIP मध्ये गुंकवणूक करा

SIP गुंकवणूक 

Picture Credit: Pinterest

ज्या कंपन्या आपल्या शेअर होल्डर्सना डिव्हिडेंड देतात, त्यांचे शेअर खरेदी करा

शेअर होल्डर्स

Picture Credit: Pinterest

यूट्यूब चॅनेलद्वारे जाहिराती आणि मार्केटिंग करून तुम्ही पैसे कमावू शकता

यूट्यूब चॅनेल

Picture Credit: Pinterest

तुम्ही क्लिक केलेले फोटो आणि डिझाईन विकून देखील कमाई करू शकता

फोटो - डिझाईन 

Picture Credit: Pinterest