टायर नंबरवरुन ओळखता येते मायलेज

Automobile

23 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

कोड 

टायरच्या बाजूला असलेले कोड त्याचे वय आणि स्थिती दर्शवतात.

Picture Credit: Pinterest

जुनी गाडी

जुनी गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी हे समजून घेणे विशेषत:महत्त्वाचे आहे.

Picture Credit: Pinterest

DOT नंतरचे शेवटचे चार अंक

टायरवरील DOT नंतरचे शेवटचे चार अंक सर्वात महत्त्वाचे आहेत.

Picture Credit: Pinterest

शेवटचे ४ अंक (उदा. १०२३) टायर तयार केल्याचा आठवडा आणि वर्ष (आठवडा १०, २०२३) दर्शवतात.

शेवटचे ४ अंक

Picture Credit: Pinterest

ड्युअल-टोन कव्हर्ससह १६ इंची स्टील व्हील्स आणि रिअल कॅमेरा सारखी वैशिष्ट्ये.

टायरची रुंदी

Picture Credit: Pinterest

टायरवर 'ट्रेडवेअर'च्या पुढे एक क्रमांक असतो.

ट्रेडवेअर

\Picture Credit: Pinterest

वेग मानांकन H किंवा V ने दर्शवले जाते. जे टायरच्या कमाल सुरक्षित वेग दर्शवते.

सुरक्षित वेग

\Picture Credit: Pinterest

टायरची झीज पाहूनही बरीच माहिती मिळू शकते.

टायरची झीज

\Picture Credit: Pinterest

३०० किंवा ४००. आकडा जितका जास्त असेल, तितके जास्त किलोमीटर टायर टिकेल.

टायर 

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?