Bluetooth ऑन असेल तर...

Science Technology

10 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

Bluetooth ऑन

बऱ्याच जणांकडून ब्लूटूथ ऑन राहते. तुमचे असे होत असेल तर वेळीच सावध व्हा.

Picture Credit: Pinterest

हॅकर्सचा डोळा

ब्लूटूथ ऑन राहिल्यास तुमच्या मोबाईलवर हॅकर्सची नजर आहे. हे विसरु नका.

Picture Credit: Pinterest

ब्लू बगिंग हॅकर्स

ब्लू बगिंग हॅकर्स मोबाईलमधून मेसेजेस, फोटो, कॉन्टॅक्ट लिस्ट आणि डेटा काढू शकतात.

Picture Credit: Pinterest

हॅकर्स ब्लू बगिंगच्या माध्यमातून मोबाईलवर नियंत्रण मिळवू शकतात.

मोबाईलवर नियंत्रण

Picture Credit: Pinterest

ब्लूजॅकिंगद्वारे तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो.

मोबाईल हॅक

Picture Credit: Pinterest

कोणीही परवानगीशिवाय तुमच्या ब्लूटूथ डिव्हाइसवर संदेश किंवा फाईल्स पाठवू शकतो. 

ब्लूटूथ डिव्हाइस

\Picture Credit: Pinterest

विनाकारण मोबाईचे ब्लूटूथ चालू ठेवू नका. 

ब्लूटूथ चालू ठेवताय

Picture Credit: Pinterest

ब्लूटूथ बंद ठेवावे आणि ते अज्ञात उपकरणांशी जोडू नये.

ब्लूटूथ बंद ठेवा

Picture Credit: Pinterest

लोन Appवरुन कर्ज घेताय?