लॅपटॉपमध्ये पाणी गेल्यास काय करु नये?

Science Technology

30 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

लॅपटॉप

मोबाईल असो किंवा लॅपटॉप आपण ऑफिससाठी सोबत घेऊन फिरतो. अशावेळी पावसाचे पाणी त्यात जाते.

Picture Credit: Pinterest

काय करतो?

आपण लगेचच ती उपकरणे चालू करण्याचा प्रयत्न करतो. पण, अशा काही गोष्टी आहेत. ज्या चुकूनही करु नये.

Picture Credit: Pinterest

शॉर्ट सर्किट 

उपकरणे ओले झाल्यावर लगेच चालू करणे धोकादायक आहे. शॉर्ट सर्किट होऊन हॉर्डवेअर जळू शकते.

Picture Credit: Pinterest

पावसात लॅपटॉप भिजल्यानंतर कोणतेही USB किंवा बाह्य उपकरणे लावू नका.

USB किंवा बाह्य उपकरणे 

Picture Credit: Pinterest

लॅपटॉप ड्रायर, हीटर किंवा गरम ब्लोअरने सुकवण्याचा प्रयत्न करु नका. यामुळे आतील भागांचे नुकसान होते. 

गरम करणे

Picture Credit: Pinterest

तांत्रिक ज्ञान नसेल तर स्वत: लॅपटॉप उघडल्याने मदरबोर्ड किंवा स्क्रीन खराब होऊ शकते.

मदरबोर्ड किंवा स्क्रीन 

\Picture Credit: Pinterest

लॅपटॉप ठीक दिसतोय, असे समजून त्याला हात न लावणे धोकादायक ठरु शकते. आतील आर्द्रतेमुळे गंज चढू शकतो. 

ठीक दिसतोय

Picture Credit: Pinterest

लॅपटॉप ओला झाल्यास तो स्वत: उघडू नका. तो सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जा. 

सर्व्हिस सेंटर

Picture Credit: Pinterest

लॅपटॉप ओला झाल्यावर तो उलटा करुन ठेवा जेणेकरुन त्यातील पाणी निघून जाईल. 

पाणी निघून जाईल

Picture Credit: Pinterest

रात्रभर चार्जिंग केल्याने फोन खराब होतो?