Yamahaच्या या 5 बाइक्स भारतात का येत नाहीत? Ridersना आहे मोठी उत्सुकता!

Automobile

15 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Tenere 700 ही मिडलवेट Adventure Bike आहे. Rugged Design, Long-Travel Suspension आणि Parallel-Twin Engine यामुळे खराब रस्ते आणि ऑफ-रोडिंगसाठी ती दमदार पर्याय ठरू शकते.

Yamaha Tenere 700

Picture Credit:pinterest

R9 मध्ये 890cc तीन-सिलेंडर इंजिन आहे. R3च्या पुढे जाणाऱ्या रायडर्ससाठी ही बाइक Liter-Class Supersport पेक्षा तुलनेने accessible Performance पर्याय ठरू शकते.

Yamaha R9

Picture Credit:pinterest

689cc Parallel-Twin Engine, हलकं वजन आणि आक्रमक Streetfighter Design ही MT-07ची खासियत. 390 Duke R किंवा Tuono 457 वरून Upgrade करणाऱ्या रायडर्सना ती आकर्षित करू शकते.

Yamaha MT-07

Picture Credit:pinterest

WR155R मध्ये 155cc Liquid-Cooled Engine आणि Long-Travel Suspension मिळते. कमी बजेटमध्ये Off-Roading आणि Adventure Riding सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही आकर्षक बाइक ठरू शकते.

Yamaha WR155R

Picture Credit:pinterest

Yamaha R3चा भारतात आधीपासून चाहता वर्ग आहे. मात्र इतर बाजारपेठांच्या तुलनेत भारतात जुन्या Generationचे मॉडेल मिळत असल्याची खंत होती. Updated R3 अधिक आधुनिक Styling आणि Equipmentसह येते.

Updated Yamaha R3

Picture Credit:pinterest

भारतात R15 आणि MT-15 सारख्या लोकप्रिय बाइक्स आहेत; पण Middleweight Adventure आणि Performance Segmentमध्ये Yamahaकडे अजून मोठी संधी आहे.

खरी कमतरता कुठे?

Picture Credit:pinterest

Adventureसाठी Tenere 700, Performanceसाठी R9, Street Ridingसाठी MT-07, Off-Roadसाठी WR155R आणि Sportbike चाहत्यांसाठी Updated R3 — प्रत्येक बाइकची वेगळी ओळख आहे.

कोणती बाइक सर्वात खास?

Picture Credit:pinterest

Tenere 700, R9, MT-07, WR155R की Updated R3? तुमची पहिली पसंती कोणती?

शेवटचा सवाल

Picture Credit:pinterest