www.navarashtra.com

Published Nov 27,  2024

By  Harshada Jadhav

या देशात गैरवर्तन केल्यास भोगावा लागणार तुरुंगवास 

Pic Credit -  pinterest

असे अनेक देश आहेत जिथे लोकांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे केले जातात.

देश 

पण तुम्हाला माहीत आहे का एक असा देश आहे जिथे शिविगाळ केल्यास तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 

तुरुंगवास

दुबईमध्ये सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ आणि गैरवर्तन करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो.

दुबई

दुबई हे भव्यता, लक्झरी आणि सौंदर्यासाठी ओळखले जाते. 

सौंदर्य

या भव्य शहरात काही नियम आहेत ज्यांचे पालन करणे खूप महत्वाचे आहे. 

नियम 

दुबईसारख्या इतर आखाती देशांमध्ये वेगळे सांस्कृतिक वातावरण आणि धार्मिक परंपरा आहेत. 

परंपरा 

या ठिकाणी इस्लामिक कायदा (शरिया कायदा) पाळला जातो.

कायदा 

इथे सार्वजनिक जीवनात सभ्यतेला अधिक महत्त्व दिले जाते.

सभ्यता 

या ठिकाणी शिवीगाळ करणे किंवा अपमानास्पद शब्द वापरणे हा गंभीर गुन्हा मानला जातो.

गुन्हा 

इथे सार्वजनिक ठिकाणी किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गैरवर्तन करणे हा गंभीर गुन्हा आहे आणि त्याला शिक्षा होऊ शकते.

शिक्षा 

एखाद्या व्यक्तीने गैरवर्तन केले तर त्याला तुरुंगवास, दंड आणि काही वेळा दोन्हीही भोगावे लागू शकतात.

तुरुंगवास

गैरवर्तनामुळे सामान्यतः एक वर्षापर्यंत तुरुंगवास आणि कठोर दंड होऊ शकतो. 

कठोर दंड