www.navarashtra.com

Published Jan 26,  2025

By  Harshada Jadhav

तुम्हीही या 8 चुका करत असाल, तर तुमचे YouTube चॅनल कायमचे बंद होईल

Pic Credit -  pinterest

आजच्या काळात यूट्यूब हे लाखो निर्मात्यांसाठी कमाईचे साधन बनले आहे.

यूट्यूब

 YouTube वर काम करताना काही चुका झाल्यामुळे तुमचे चॅनल कायमचे बंद होऊ शकते.

चॅनल

YouTube च्या अटी आणि नियम अत्यंत कठोर आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष करू नका.

अटी

कॉपीराइट केलेला कंटेट परवानगीशिवाय वापरल्याने तुमच्या चॅनलवर स्ट्राइक येतो.

कॉपीराइट

तुम्ही व्ह्यू वाढवण्यासाठी खोटी ईमेज किंवा टायटल प्लॅटफॉर्मवर बंदी येऊ शकते.

खोटी ईमेज

व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी चुकीचे टॅग आणि कीवर्ड वापरणे YouTube च्या धोरणा विरोधात आहे.

कीवर्ड

अश्लील, हिंसक, वर्णद्वेषी किंवा द्वेषपूर्ण कंटेटमुळे YouTube च्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होते.

उल्लंघन

YouTube च्या कोणत्याही धोरणांचे वारंवार उल्लंघन केल्यास, चॅनल निलंबित केले जाऊ शकते.

निलंबित

व्यूज किंवा सब्सक्राइबरसाठी बॉट्स किंवा अनैतिक पद्धती वापरल्यास, चॅनेलवर बंदी घालू शकते.

सब्सक्राइबर

वारंवार स्ट्राइक आल्यास चॅनल बंद होऊ शकते.

स्ट्राइक

YouTube ची धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे फॉलो करा.

YouTube

तुमच्या चॅनेलचे कार्यप्रदर्शन आणि गाइडलाइंस अपडेट नियमितपणे तपासा.

अपडेट