Published August 17, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
1 आठवडा कांदा न खाण्याचे परिणाम
कांद्यात एलिल प्रोफाईल डायसल्फाईड असून कॅन्सरला दूर ठेवण्यास मदत करते. तसंच यात फायबर, विटामिन बी६ आणि फोलेट आहे
कांद्यातील फायबरमुळे पोट साफ राहाते. मात्र न खाल्ल्याने पचन समस्या होऊ शकते
.
1 आठवडा कांदा न खाल्ल्यास पोषक तत्व शरीरात कमी होऊन इम्युन सिस्टिम कमकुवत होते
शरीरावर सूज येण्याच्या समस्येला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं
कांद्याचे सेवन न केल्याने तुम्हाला ऑक्सिडेटिव्ह तणावाचाही सामना करावा लागू शकतो
कांदा खाणं बंद केल्याने थकवा वाढून रक्ताच्या गुठळ्या शरीरात जमा होण्याचा धोका आहे
कांदा आक्रमकता, सुस्ती, क्रोध वाढवतो. त्यामुळे न खाल्ल्यास मनाची शांतता चांगली राहते
1 आठवडा कांद्यापासून दूर राहाल तर चिंता, नैराश्य कमी होण्यास मदत मिळते