www.navarashtra.com

Published Sept 13, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  iStock

सकाळी रिकाम्यापोटी कोथिंबीर खाण्याचे फायदे 

कोथिंबीरमध्ये भरपूर प्रमाणात लोह, फायबर, मॅग्नेशियम, कॅल्शियम, विटामिन्स तत्व आढळतात, जे आरोग्यासाठी उपयुक्त आहेत

गुण

याशिवाय कोथिंबीरमध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल गुण असून आरोग्यवर्धक ठरते

पोषक तत्व

विटामिन सी असल्यामुळे कोथिंबीरचे सेवन केल्याने त्वचा हेल्दी राखण्यास मदत करते आणि केसही चांगले राहतात

त्वचेसाठी फायदे

.

शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कोथिंबीर खाणे उपयुक्त ठरते, यामुळे विषारी पदार्थ बाहेर निघतात

डिटॉक्स

.

नियमित स्वरुपात कोथिंबीर खाल्ल्याने इम्युनिटी बुस्ट करायला फायदा होतो

इम्युनिटी बुस्ट

कोथिंबीरमध्ये अनेक पोषक तत्व असून रिकाम्या पोटी खाल्ल्याने मेटाबॉलिजम बुस्ट होते आणि वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते

वजन कमी

रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठीही कोथिंबीरमधील फायबरचा उपयोग करून घेता येतो

ब्लड शुगर

गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचनसारख्या समस्या सोडविण्यासाठी कोथिंबीर खाणे फायदेशीर ठरते

पचन

आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

युरिक अ‍ॅसिड नियंत्रणासाठी 7 फळे