Published octomber 31, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
काम करता करता अनेकदा आपल्याला हलकी भूक लागते
या हलक्या भूकेला शमवण्यासाठी तुम्ही काही पदार्थांचे सेवन करु शकता
ऑफिसमध्ये तुम्ही राजगिरा लाडू कॅरी करून याचा आस्वाद घेऊ शकता
हलक्या भूकेसाठी तुम्ही ऑफिसमध्ये खजूराचे सेवन करु शकता
ऑफिसमध्ये भूक लागल्यास तुम्ही केळी, संत्री अशा फळांचे सेवन करु शकता जातो तयार केला जातो
तुम्ही ऑफिसमध्ये भाजलेल्या शेंगदाण्यांचे सेवन करु शकता
तुमच्याकडे मखाना हा देखाल एक हेल्दी पर्याय आहे, ज्याचे सेवन करता येईल
ऑफिसमध्ये तुम्ही भूक लागल्यास फुटाणे देखील खाऊ शकता