आलं, हळद, गूळ टाकून काढा बनवा आणि दिवसातून दोनदा प्या.
Picture Credit: Pinterest
मधात मिरी पावडर मिसळून घ्या. कोरड्या खोकल्यावर उपयोगी.
Picture Credit: Pinterest
गरम पाण्याची वाफ घ्या, याने नाकाचा कोंडलेपणा कमी होतो.
Picture Credit: Pinterest
कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध घालून मिसळा आणि प्या.
Picture Credit: Pinterest
लसूण उकळून दूधात घ्या, अँटीबायोटिक गुणधर्मामुळे आराम मिळतो.
Picture Credit: Pinterest
कोमट पाण्यात मीठ घालून दिवसातून दोनदा या पाण्याने गुळण्या करा.
Picture Credit: Pinterest
तुळस, मिरे, आलं पाण्यात मिसळून उकळवा आणि तयार काढ्याचे सेवन करा.
Picture Credit: Pinterest