मॅगी नूडल्स, भाज्या आणि मसाल्यांनी भरलेला थुकपा

Life style

25 October, 2025

Author:  नुपूर भगत

कढईत तेल गरम करून त्यात आले आणि लसूण पेस्ट टाका. सुवास येईपर्यंत परतून घ्या.

तेल तापवा

Picture Credit: Pinterest

आता बारीक चिरलेला कांदा घाला आणि तो थोडा पारदर्शक होईपर्यंत परता.

कांदा परतून घ्या

Picture Credit: Pinterest

गाजर, कोबी आणि शिमला मिरची टाकून २-३ मिनिटे परता. भाज्या कुरकुरीत राहतील याची काळजी घ्या.

भाज्या घाला

Picture Credit: Pinterest

सोया सॉस, लाल मिरची सॉस आणि मॅगी मसाला घाला. चवीनुसार मीठ टाका.

मसाले आणि सॉस घाला

Picture Credit: Pinterest

आता २ कप गरम पाणी किंवा भाज्यांचा स्टॉक टाकून एक उकळी येऊ द्या.

पाणी घाला

Picture Credit: Pinterest

नूडल्सचे तुकडे करून सूपमध्ये घाला आणि २-३ मिनिटे शिजवा, जोपर्यंत मॅगी मऊ होते.

मॅगी नूडल्स शिजवा

Picture Credit: Pinterest

वरून कोथिंबीर टाकून गरमागरम मॅगी थुकपा सूप बाउलमध्ये सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest