आजकाल धावपळीच्या जगात अनेकांना जेवणातून पुरेसे पोषक घटक मिळत नाही.
Picture Credit: Pinterest
फास्टफूड किंवा स्नॅक्स यामुळे फक्त पोट भरतं पण शरीराच्या वाढीसाठीचे पोषण होत नाही.
डॉक्टरांच्या म्हणण्यामनुसार दिवसभरात तुम्ही काय खाताय यावर तुमच्या शरीराची जडणघडण असते.
नाश्त्याला तुम्ही हेल्दी खाणं ठेवायला हवं.
असं म्हटलं जातं की, निरोगी आरोग्यासाठी प्रत्येक व्यक्तीने 20 ते 25 ग्रॅम चण्याचं सेवन केलं पाहिजे.
दररोज गुळ आणि चणे खाल्याने रक्तवाढीला मदत होते.
गुळ चणे खाल्याने रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते.
भाजलेले चणे आणि गुळाच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास देखील मदत होते.