www.navarashtra.com

Published August 30, 2024

By  Mayur Navle

Pic Credit - Freepik

या समस्या असल्यास चुकूनही खाऊ नका बदाम

बदाम खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होत असतात.

बदामाचे अनेक फायदे 

बदामातील पोषक तत्वे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. 

निरोगी शरीर 

.

परंतु जर तुम्हाला पुढील समस्या असेल तर बदाम खाणे तुम्ही टाळले पाहिजे. 

कोणती समस्या?

हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या व्यक्तीने बदमापासून लांब राहिले पाहिजे.

 हाय ब्लड प्रेशर 

ज्यांना किडणीच्या संबंधित समस्या आहे त्यांनी सुद्धा बदाम खाणे टाळले पाहिजे.

किडणीची समस्या 

जर तुमची पचनसंस्था बरोबर नसेल तर तुम्ही बदाम खाणे टाळले पाहिजे. 

वाईट पचनसंस्था 

तज्ञांच्या मते, जर एखादी व्यक्ती अँटिबायोटिक औषधे घेत असेल तर त्याने बदाम न खावे. 

अँटिबायोटिक औषधे 

लठ्ठपणा संबधित समस्या असणाऱ्या व्यक्तीने बदाम खाल्ले नाही पाहिजे.  

लठ्ठपणाची समस्या 

पूर्ण दिवस तणावमुक्त राहण्यासाठी Anti Stress Tea