बऱ्याचदा आपला फोन अनेक समस्या निर्माण करतो. पण, आपल्याला ते कळत नाही.
Picture Credit: istockphoto
काहीना काही समस्या निर्माण होतात आणि आपण त्याला दुरुस्त करुन पुन्हा वापरतो. तुम्हीही असे करता का?
Picture Credit: istockphoto
सतत फोन दुरुस्त केल्याने केवळ पैसे वाया जातात. अशी काही लक्षणे आहेत जी दिसल्यास तुम्हाला तो बदलण्याची आवश्यकता आहे.
Picture Credit: istockphoto
तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपत असेल तर हा एक मोठा संकेत आहे.
Picture Credit: istockphoto
जर तुमच्या डिव्हाइसवर Apps व्यवस्थित चालत नसतील किंवा एकाच वेळी अनेक कामे करण्यात अडचण येत असेल तर...
Picture Credit: istockphoto
समजून जा की तुमचा फोन आधुनिक गरजांसाठी अयोग्य झाला आहे.तुम्ही तुमचा फोन बदला.
Picture Credit: istockphoto
तुमच्या फोनला अपडेट्स मिळणे बंद झाले असेल तर तुम्ही नवीन फोन विकत घ्यावा.
Picture Credit: istockphoto
फोनचा कॅमेरा खराब झाला असेल किंवा स्क्रीनवर रेषा दिसत असतील तर हे देखील एक मोठे लक्षण आहे.
Picture Credit: istockphoto