www.navarashtra.com

Published  Nov 07 , 2024

By Tejas Bhagwat

Pic Credit - istockphoto

आजकाल आपण सर्वचजण मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर करतो. 

मात्र इंटरनेटचा वापर करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. 

इंटरनेटचा वापर

सुरक्षेसाठी पासवर्ड मॅनेजरचा वापर करावा. 

पासवर्ड

क्लाऊड स्टोरेजमध्ये डेटाचा बॅकअप घेऊन ठेवावा. 

क्लाऊड स्टोरेज

.

टू फॅक्टर व्हेरीफिकेशन देखील ॲक्टिव्ह केले पाहिजे. 

व्हेरीफिकेशन

.

ब्राऊजर extension चा वापर करावा. 

ब्राऊजर