अन्न,वस्त्र निवारा याचबरोबर सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पर्यटन.
Picture Credit: Pexels
समुद्र, ट्रेक, हिल्स स्टेशन आणि धबधब्यांना सर्वात जास्त पसंती मिळते .
मात्र वसईपासून जवळच असं एक ठिकाण आहे जे स्वर्गाइतकंच सुंदर आहे.
वसईपासून गुजरातच्या दिशेने जाताना एक शहर लागतं या शहराची ख्याती मोठी आहे.
या शहराचं नाव आहे सुरत.
तुम्हाला तर इतिहासाची आवड असेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या.
समुद्र किनाऱ्य़ांबरोबरच येथील नेचर पार्कमधील तलाव डोळ्यांचं पारण फेडतो.