Bike Wash करताना होणाऱ्या मोठ्या चुका

Automobile

20 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

डायरेक्ट वॉटर स्प्रे वापरणे

जास्त प्रेशरमुळे बाईकचे इलेक्ट्रिकल पार्ट्स आणि बेअरिंग्स खराब होऊ शकतात.

Picture Credit: Pinterest

इंजिन गरम असताना वॉश करणे

Hot engine वर थंड पाणी टाकल्याने इंजिनला नुकसान होऊ शकते.

Picture Credit: Pinterest

Chain ला थेट पाणी मारणे

चेनमधील ग्रीस निघून जाते आणि लवकर झिज वाढते.

Picture Credit: Pinterest

कडक केमिकल्स पेंट आणि मेटल पार्ट्स खराब करू शकतात.

Cheap Detergent वापरणे

Picture Credit: Pinterest

Battery, ignition switch आणि sensors मध्ये पाणी गेल्यास बिघाड होऊ शकतो.

Electronics नीट Cover न करणे

Picture Credit: Pinterest

पाणी तसेच राहिल्यास rust (गंज) लागण्याचा धोका वाढतो.

Drying न करणे

\Picture Credit: Pinterest

Brake performance कमी होऊ शकते आणि safety risk वाढतो.

Brake डिस्क नीट clean न करणे

Picture Credit: Pinterest

Wash नंतर chain कोरडी राहिली तर आवाज आणि wear वाढतो.

Chain ला पुन्हा lubrication न देणे

Picture Credit: Pinterest

योग्य पद्धतीने Bike Wash केल्यास तुमची बाईक जास्त काळ new सारखी राहते!

महत्त्वाची टीप्स

Picture Credit: Pinterest

Adventure Lovers साठी आली पॉवरफुल BMW