Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
उन्हाळ्यात दही आंबट होऊ नये, फ्रेश राहावे यासाठी काही टिप्स फॉलो करा
तुम्ही घरीच दही योग्य प्रकारे विरजल्यास ते बराच काळ ताजे राहते
दुधाला रात्रीच्या वेळी विरजण लावावे आणि सकाळी दही विरजल्यावर फ्रिजमध्ये ठेवा
दही खूप वेळ फ्रेश राहण्यासाठी मातीच्या भांड्यात विरजण लावावे, दही आणि पाणी वेगळं होत नाही
दही खराब होऊ नये यासाठी ते थंड ठिकाणी ठेवावे, त्यामुळे लवकर खराब होत नाही
दही विरजलेल्या भांड्याजवळ फळ आणि भाज्या ठेवू नये