उडदाची डाळ खाल्ल्यास आरोग्याचे नुकसान होईल

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

उडदाच्या डाळीमध्ये अनेत पोषक घटक आढळतात, मात्र काहींसाठी नुकसानकारक ठरते

पोषक घटक

उडदाची डाळ खाल्ल्याने संधिवात आणि सांधेदुखी वाढू शकते. त्यामुळे खाणं टाळा

सांधेदुखी

किडनी स्टोनची समस्या असल्यास उडदाची डाळ खावू नये

किडनी स्टोन

पचनाची समस्या असल्यास, पचन खराब असल्यास उडदाची डाळ खाणं टाळा

पचन

प्रेग्नंट महिलांसाठी उडदाची डाळ नुकसानकारक ठरू शकते. त्यामुळे खावू नये

प्रेग्नंट महिला

एलर्जी आणि खाज असल्यास उडदाची डाळ त्रासदायक ठरते

एलर्जी, खाज

डायबिटीज, ब्लड शुगर लेव्हल वाढण्याची भीती असते उडदाच्या डाळीमुळे

ब्लड शुगर

उडदाची डाळ जास्त प्रमाणात खाल्ल्यास वेट गेन होण्याची समस्या उद्भवते

वेट गेन