गेमिंग लॅपटॉपसाठी काही खास टिप्स

Science Technology

26 December, 2025

Author:  हर्षदा जाधव

जर गेमिंग लॅपटॉप स्लो झाला असेल तर हार्ड ड्राईव्ह डीफ्रॅगमेंट करण्यास सुरुवात करा.

हार्ड ड्राईव्ह

Picture Credit: pinterest

यामुळे तुमच्या गेमिंग लॅपटॉपची स्पीड अधिक वाढणार आहे. 

लॅपटॉपची स्पीड

Picture Credit: pinterest

बॅकग्राऊंडमध्ये सुरु असणारे अनावश्यक प्रोग्राम बंद करा. 

अनावश्यक प्रोग्राम

Picture Credit: pinterest

स्टार्टअपवर सुरु असणारे प्रोग्राम बंद करा. 

लक्षात ठेवा

Picture Credit: pinterest

यासाठी टास्क मॅनेजरमध्ये जा आणि केवळ आवश्यक प्रोग्राम चालू ठेवा. 

टास्क मॅनेजर

Picture Credit: pinterest

लॅपटॉपमधील व्हायरस ओळखण्यासाठी चांगल्या अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचा वापर करा. 

अँटीव्हायरस सॉफ्टवेअर

Picture Credit: pinterest

अनावश्यक फाईल्स आणि कॅशे हटवण्यासाठी डिस्क क्लिनअपचा वापर करा. 

अनावश्यक फाईल्स 

Picture Credit: pinterest

ऑपरेटिंग सिस्टम

Picture Credit: pinterest

लॅपटॉपमधील ऑपरेटिंग सिस्टम आणि ड्राईवर्स नेहमी अपडेट ठेवा.