कच्चा पेरू खाणे चांगले असते तसे भाजका पेरू खाणे देखील शरीराला फायदेशीर असतात.
Picture Credit: istockphoto
ब्लोटिंग, सर्दी-खोकला, कफाची समस्या असल्यास भाजलेला पेरूचे सेवन करावे.
Picture Credit: istockphoto
भाजलेला पेरू खाल्ल्याने आपल्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते.
भाजका पेरू खाल्ल्याने तुम्हाला कोणत्या अॅलर्जीचा त्रास असल्यास तो दूर होण्यास मदत होते.
पेरूमध्ये व्हिटॅमिन-सी असते. त्यामुळे शरीरातील एलर्जेन री अॅक्टीव्हिटी कमी करण्यास मदत मिळते.
आपण जर भाजलेला पेरू खाल्ला तर शरीराच्या पोटासाठी फायदेशीर ठरते.