भेंडीचे पाणी प्यायचे आहेत अनेक फायदे 

Life style

07  JULY, 2025

Author:  तेजस भागवत

अनेक आजारांवर भेंडीचे पाणी पिणे फायदेशीर असल्याचे एनसीबीआयच्या एका अभ्यासात समोर आले आहे. 

फायदेशीर

Picture Credit: istockphoto

भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी, के, फोलेट, मॅग्नेशियम असे अनेक पोषक तत्वे आढळून येतात. 

पोषक तत्वे 

Picture Credit: istockphoto

भेंडीत असणारे अॅंटीऑक्साइड  घटक हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक असते. 

हृदयाचे आरोग्य 

Picture Credit: istockphoto

यामध्ये असणारा पेक्टीन हा घटक शरीरातील कोलेस्ट्रॉल बाहेर फेकण्यास मदत करतो. 

बॅड कोलेस्ट्रॉल 

Picture Credit: istockphoto

भेंडीचे पाणी प्यायल्याने शुगर कंट्रोल होण्यास मदत होते. 

पचन 

Picture Credit: istockphoto

रिकाम्या पोटी भेंडीचे पाणी प्यायल्यास प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. 

प्रतिकारक शक्ती 

Picture Credit: istockphoto