www.navarashtra.com

Published March 14,  2025

By  Mayur Navle 

वायू प्रदूषणाचा शरीरावर कोणता गंभीर परिणाम होतो?

Pic Credit - iStock

आज देशभरात वायू प्रदूषण झपाट्याने वाढत आहे. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर देखील होऊ शकतो. ते कसं? चला जाणून घेऊया.

वायू प्रदूषण

प्रदूषित हवेत असलेले धूलिकण आणि विषारी वायू श्वासोच्छ्वासाच्या समस्यांना कारणीभूत ठरतात.

श्वसनसंस्थेवर परिणाम

प्रदूषणामुळे रक्तवाहिन्या आकुंचित होतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

हृदयविकाराचा धोका

धूर, कार्बन मोनॉक्साईड आणि इतर प्रदूषकांमुळे डोळ्यांची जळजळ, पाणी येणे आणि दृष्टीदोष निर्माण होऊ शकतो.

डोळ्यांचे विकार

त्वचेवर रॅशेस, ऍलर्जी, कोरडेपणा आणि अकाली वृद्धत्व यांसारख्या  समस्या निर्माण होतात.

त्वचेसंबंधित समस्या

प्रदूषणामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते, ज्यामुळे सर्दी, खोकला आणि इतर संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता वाढते.

प्रतिकारशक्ती कमी होते

गरोदरपणात वायु प्रदूषणामुळे अपुऱ्या वाढीचे बाळ जन्माला येणे, गर्भपात होणे किंवा मुलांमध्ये जन्मजात व्यंग निर्माण होण्याचा धोका वाढतो.

गर्भवती महिलांसाठी धोका

प्रदूषित हवेतील घातक रसायने फुफ्फुसात साचून कर्करोगाचा धोका निर्माण करू शकतात.

फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका

होळी सेलिब्रेशननंतर ब़ॉडी डिटॉक्ससाठी हे 7 ड्रिंक ऑप्शन्स