काय आहे कोजागिरीचे महत्त्व?

Life style

04 October 2025

Author:  शिल्पा आपटे

धन आणि समृद्धीची देवी म्हणून तिची पूजा केली जाते. आशीर्वाद मिळतो

कोजागिरी

Picture Credit: Pinterest

समुद्रमंथनातून देवी लक्ष्मी याच दिवशी प्रकट झाली होती, लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते

लक्ष्मीचा जन्मदिवस

Picture Credit: Pinterest

या दिवशी चंद्र पूर्ण 16 कलांनी युक्त असतो त्यामुळे चंद्राची पूजा केली जाते

चंद्राची पूजा

Picture Credit: Pinterest

धार्मिक श्रद्धा आहे, वैष्णव संप्रदायाचे भक्त त्याला रास पौर्णिमा म्हणतात

पौर्णिमा

Picture Credit: Pinterest

रात्री दूध किंवा तांदळाची खीर चंद्राच्या प्रकाशात ठेवतात, प्रसाद म्हणून खातात

दूध

Picture Credit: Pinterest

या दिवशी शरद ऋतूला सुरूवात होते, ही कृतज्ञता व्यक्त करण्याची वेळ

शरद ऋतू

Picture Credit: Pinterest

कोजागिरीची रात्र दीपावलीची चाहूल देते असं म्हणतात

चाहूल दीपावलीची

Picture Credit: Pinterest