ट्रेकिंगसाठी महत्वाच्या गोष्टी 

Lifestyle

24 JULY, 2025

Author:  दिवेश चव्हाण

ट्रेकिंगपूर्वी शरीराचा स्टॅमिना वाढवण्यासाठी नियमित चालणे, सायकलिंग किंवा लहान ट्रेक्स करणे गरजेचे आहे.

योग्य तयारी

Picture Credit: Pinterest

ट्रेकच्या ठिकाणचं हवामान तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जोरदार पाऊस, हिमवृष्टी किंवा वादळासारखी स्थिती टाळावी.

अंदाज 

Picture Credit: Pinterest

हवामानाशी सुसंगत कपडे, मजबूत आणि घसरणार नाहीत असे शूज, वॉटरप्रूफ जॅकेट, टोपी, सनग्लासेस आणि हातमोजे वापरावेत.

साहित्य

Picture Credit: Pinterest

फर्स्ट एड किटमध्ये बँडएड, पेनकिलर, अँटीसेप्टिक, पेस्की बाम, ORS, आणि आपल्या गरजेची वैयक्तिक औषधे ठेवावीत.

प्राथमिक औषधांचा संच

Picture Credit: Pinterest

भरपूर पाणी, एनर्जी बार्स, ड्राय फ्रूट्स, चॉकलेट्स यासारखा हलका पण पौष्टिक आहार बरोबर ठेवा.

खाण्याची तयारी

Picture Credit: Pinterest

इंटरनेट नसल्यास ऑफलाइन मॅप आणि GPS अ‍ॅप्स वापरणं सुरक्षित. गाईड किंवा ट्रेक लीडरसोबत राहणं अधिक चांगलं.

ट्रेक मॅप

Picture Credit: Pinterest