Published Oct 18, 2024
By Shweta Chavan
Pic Credit - iStock
99 रुपये तोळा असणारं सोनं, आता 77 हजार रुपयांवर कसं?
एक वेळ अशी होती की, 99 रुपयात 10 ग्रॅम सोने यायचे. ते वर्ष होते १९५०.
दहा वर्षांनी म्हणजे १९५९ मध्ये सोन्याच्या किंमती प्रति १० ग्रॅम १०२ रुपयांवर पोहोचल्या.
.
१९९० मध्ये जेव्हा भारताची अर्थव्यवस्थेचा वेगाने वाढण्यास सुरुवात झाली.तेव्हा पाच वर्षांनी सोन्याचे दर ४६८० रुपयांवर गेले.
.
२०१० मध्ये १८५०० रुपये प्रति ग्रॅमपर्यंत सोन्याची किंमत पोहोचली.
भारतात कोरोना येण्यापूर्वी सोन्याचे दर प्रति १० ग्रॅमला ४८६५१ रुपये होते.
२०२४ मध्ये मध्ये आजघडीला सोन्याचे दर ७७००० च्या पुढे गेले आहेत.
मागील ७३ वर्षांच्या काळात सोन्याच्या किंमती ७७७ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
याच वेगाने सोन्याच्या किंमती पुढील दोन अडीच वर्षात प्रति १० ग्रॅम १ लाख रुपयांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे.
Fill in some text