www.navarashtra.com

Published Sept 17,  2024

By  Shilpa Apte

आठवड्यातून किती वेळा स्क्रब करावा जाणून घ्या

Pic Credit -  iStock

स्क्रब केल्याने त्वचा एक्सफोलिएट होते, चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जातात. 

स्क्रबची गरज

त्वचेला ऑक्सिजन मिळतो त्यामुळे अनेक समस्या टाळता येतात. 

त्वचेला ऑक्सिजन

स्किनच्या प्रकारानुसार स्क्रब करावा. नॉर्मल स्किन असल्यास एक वेळा स्क्रब करावा

किती वेळा?

.

ड्राय स्किन असेल्यांनी दोन वेळा, तर ऑयली स्क्रिन असलेल्यांनी आठवड्यातून 3 वेळा

ड्राय स्किन

स्क्रब केल्याने पिंपल्स कमी होतात. डेड स्किन निघून जाते

पिंपल्स

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठीही स्क्रबिंग करू शकता

सुरकुत्या

स्क्रबिंगमुळे त्वचेतील सेबमचे उत्पादन वाढते. त्वचा मॉइश्चरायझ राहते

मॉइश्चरायझर

स्क्रब केल्याने ब्लड सर्कुलेशन चांगले होते, ऑक्सिजन लेव्हलमध्ये सुधारणा होते. 

ब्लड सर्कुलेशन

घरात पूर्वजांचा पुनर्जन्म झाला आहे की नाही? कसे शोधणार?